भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांची मेगा भरती

भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 3026 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : भारतीय डाक

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

एकूण रिक्त पदे : 3026

भरतीचा प्रकार :  कायमस्वरूपी

वेतनश्रेणी : 10,000/- रुपये ते 12,000/- रुपये

अर्जाची फी : खुला/ ओबीसी/ EWS – 100/- रुपये. मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 3026
2 असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3 डाक सेवक
  एकुण 3026

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 10 वी पास + मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट : 18 ते 40 वर्षे.
[ SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 02 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 05 जून 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment