महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत असिस्टंट इंजिनीअर पदांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत असिस्टंट इंजिनीअर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 233 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 04/2022.

नोकरी खाते : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

एकूण रिक्त पदे : 233

अर्जाची फी : खुला – 700/- रुपये. ,  मागासवर्गीय/ अनाथ/ EWS – 350/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट इंजिनीअर (ट्रान्समिशन) 170
2 असिस्टंट इंजिनीअर (टेलीकम्युनिकेशन) 70
3 असिस्टंट इंजिनीअर (सिव्हिल) 28

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – इलेक्ट्रिकल/ टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग पदवी.
पद क्र.2 – इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विषयात इंजिनीअरिंग पदवी.
पद क्र.3 – सिव्हिल/ टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग पदवी.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत]

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 04 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 24 मे 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment