महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 161 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 045/2022.

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

एकूण रिक्त पदे : 161

अर्जाची फी : खुला – 544/- रुपये. मागासवर्गीय – 344/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ 09
2 मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ 22
3 बाल विकास प्रकल्प अधिकारी – गट-अ 28
4 सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 02
5 उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,  गट-ब 03
6 कक्ष अधिकारी, गट-ब 05
7 सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब 04
8 निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तस्यम पदे 88
  एकुण 161

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – गट-अ: 55% गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी किंवा सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा MBA.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी – गट-ब: भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
इतर सर्व पदे – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट : 19 ते 38 वर्षे.  [मागासवर्गीय – 05 वर्षे सवलत]

परीक्षा :
पूर्व परीक्षा : 21 ऑगस्ट 2022
मुख्य परीक्षा : 21, 22 & 23 जानेवारी 2023

परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 12 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 01 जून 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment