महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 195 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.
जाहिरात क्र. : 1/MSCBank/2022-2023.
नोकरी खाते : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
एकूण रिक्त पदे : 195
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 29 |
2 | प्रशिक्षणार्थी लिपिक | 166 |
एकुण | 195 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्ष बँकेतील अनुभव.
पद क्र.2 – 60% गुणांसह गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
अर्जाची फी :
पद क्र.1 – 1770 रुपये/-
पद क्र.2 – 1180 रुपये/-
वेतनश्रेणी :
पद क्र.1 – 45,000/- रुपये
पद क्र.2 – 30,000/- रुपये
वयाची अट :
पद क्र.1 – 18 ते 32 वर्षे.
पद क्र.2 – 18 ते 28 वर्षे.
परीक्षा (Online): जुलै 2022
ऑनलाईन अर्जची सुरुवात : 05 मे 2022
ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 25 मे 2022
भरतीची जाहिरात : इथे पहा
ऑनलाईन अर्ज : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती