नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 31 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी

नोकरी ठिकाण : पुणे.

एकूण रिक्त पदे : 31

भरतीचा प्रकार : प्रशिक्षणार्थी

वेतनश्रेणी : 8,665/- ते 9,770/-

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. शाखा/ ट्रेड पद संख्या
1 इलेकट्रीशियन 08
2 प्लंबर 02
3 मेकॅनिक (Re. & AC) 02
4 PASAA 13
5 कारपेंटर 02
6 मेकॅनिक (मोटर वेहिकल) 02
7 इन्फॉरमेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजि सिस्टिम मॅनेजमेंट (ICTSM) 02
  एकुण 31

शैक्षणिक पात्रता व अनुभव : संबंधित विषयात ITI.

वयाची अट : माहिती उपलब्ध नाही.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 05 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 20 मे 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

अप्रेंटिस नोंदणी : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment