पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 52 आहे व पात्र उमेदवारांकडून  समक्ष / ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : पमापा/वै.आ.वि/853/ सन-2021-22.

नोकरी खाते : पनवेल महानगरपालिका

नोकरी ठिकाण : पनवेल

एकूण रिक्त पदे : 52

वेतनश्रेणी : 17,000/- ते 60,000/-

अर्जाची फी : खुला/ ओबीसी/ EWS – 1200/- रुपये. मागासवर्गीय/ महिला/ PWD – 500/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी 03
2 अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी 04
3 अधिपरिचारिका 17
4 LHV 01
5 आरोग्य सेविका 18
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 09
  एकुण 52

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – MBBS + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी.
पद क्र.2 – MBBS +
पद क्र.3 – GNM किंवा B.Sc (नर्सिंग) + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी.
पद क्र.4 – GNM + B.Sc (नर्सिंग) + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी.
पद क्र.5 – HSC + ANM.
पद क्र.6 – HSC + DMLT.

वयाची अट : 18 ते 35 वर्षे.  [SC/ST – 05 वर्षे सवलत  सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे.]

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : पनवेल महानगरपालिका, मुख्यालय.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) : pmcnuhm@gmail.com

मुलाखतीचे ठिकाण :
पद क्र.1, 2 आणि 6 : उपजिल्हा रुग्णालय पनवेल
पद क्र.3, 4, आणि 5 : NIPHTR, प्लॉट क्र.6 आणि 6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी पनवेल.

भरतीची जाहिरात अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment