पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आरोग्य सेविका पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आरोग्य सेविका पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 88 आहे व पात्र उमेदवारांकडून समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 21/2022.

नोकरी खाते : पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड

एकूण रिक्त पदे : 88

भरतीचा प्रकार : कंत्राटी

वेतनश्रेणी : 18,000/-

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील : आरोग्य सेविका. (ANM)

शैक्षणिक पात्रता व अनुभव : ANM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील नोंदणी.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे.  [मागासवर्गीय – 05 वर्षे सवलत]

मुलाखतीची वेळ : 10:00 ते 11:00 AM

मुलाखतीची सुरवात : 17 मे 2022

मुलाखतीचा शेवट : 19 मे 2022

मुलाखतीचे ठिकाण : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment