दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांची मेगा भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 1044 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : P/NGP/CDR/2021/26

नोकरी खाते : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

नोकरी ठिकाण : नागपूर

एकूण रिक्त पदे : 1044

भरतीचा प्रकार : प्रशिक्षणार्थी

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नागपूर विभाग 980
2 मोतीबाग वर्कशॉप 64
  एकुण 1044

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट : 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 04 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 03 जून 2022 (11:59 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment