महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दल गडचिरोली भरती

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दल गडचिरोली भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 105 आहे व पात्र उमेदवारांकडून  पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : आशा-1/पो.भ.गट-13/सन2019-20/2022

नोकरी खाते : राखीव पोलिस दल

नोकरी ठिकाण : गडचिरोली

एकूण रिक्त पदे : 105

भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी

अर्जाची फी : खुला – 450/- रुपये.   मागासवर्गीय – 350/-

पदाचे नाव & तपशील : सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष).

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 12 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता :

उंची छाती
165 से.मी. 79 से.मी. + फुगवून 5 से.मी. जास्त.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे.  [SC/ST – 05 वर्षे सवलत]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 05 जून 2022 (06:00 PM)

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
(1) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.
(2) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर
(3) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय,

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment