स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 835 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

परीक्षेचे नाव : दिल्ली पोलीस-हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)-पुरुष & महिला परीक्षा 2022

नोकरी खाते : स्टाफ सिलेक्शन कमिशन

नोकरी ठिकाण : दिल्ली.

एकूण रिक्त पदे : 835

भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 100/- रुपये.    मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल).

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

परीक्षा (CBT) : सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 17 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 16 जून 2022 (11:00 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment