स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 2065 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : Phase-X/2022/Selection Posts

नोकरी खाते : स्टाफ सिलेक्शन कमिशन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 2065

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 100/- रुपये.    मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव
1 ज्युनियर सीड एनालिस्ट
2 गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
3 चार्जमन
4 सायंटिफिक असिस्टंट
5 अकॉउंटंट
6 मुख्य लिपिक
7 पुनर्वसन समुपदेशक
8 स्टाफ कार ड्राइव्हर
9 टेक्निकल सुपरिंटेंडेंट
10 संवर्धन सहाय्यक
11 जुनिअर कॉम्प्युटर
12 सब एडिटर (हिंदी)
13 सब एडिटर (इंग्रजी)
14 मल्टी टास्किंग स्टाफ
15 सिनियर सायंटिफिक असिस्टंट
16 लॅब असिस्टंट
17 फील्ड अटेंडंट (MTS)
18 ऑफिस अटेंडंट (MTS)
19 कँटीन अटेंडंट
20 फोटोग्राफर (ग्रेड II)
21 लायब्ररी आणि इन्फॉरमेशन असिस्टंट
22 लीगल असिस्टंट
23 जुनिअर सायंटिफिक असिस्टंट
24 फर्टिलायझर इन्स्पेक्टर
25 जुनिअर जिओग्राफिकल असिस्टंट
26 रिसर्च असिस्टंट
27 पर्सनल असिस्टंट
28 इलेक्ट्रिक वेल्डर
29 डेप्युटी रेंजर
30 फिल्डमन
31 टेक्सटाईल डिझायनर
  उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात बघा

शैक्षणिक पात्रता व अनुभव : पदानुसार 10 वी उत्तीर्ण/ 12 वी उत्तीर्ण/ पदवीधर किंवा समतुल्य (कृपया जाहिरात बघा).

वयाची अट : 18 ते 25/27/30 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

परीक्षा(CBT) : ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 12 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 13 जून 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment