केंद्रीय लोकसेवा आयोग भरती

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत परीक्षा घेण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 50 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

परीक्षेचे नाव : केंद्रीय लोकसेवा आयोग भरती

जाहिरात क्र. : 09/2022

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 50

अर्जाची फी : खुला – 25/- मागासवर्गीय,माहिला – फी नाही

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ड्रग इंस्पेक्टर (आयुर्वेद) 01
2 असिस्टंट डायरेक्टर (बँकिंग) 09
3 हिंदीत मास्टर 01
4 असिस्टंट डायरेक्टर (कॉस्ट) 22
5 असिस्टंट रजिस्ट्रार जनरल (मॅप) 01
6 सायंटिस्ट-B  (केमिस्ट्री) 03
7 ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर (बॅलिस्टिक्स) 01
8 ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर (एक्सप्लोसिव) 01
9       ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर (टॉक्सिकोलॉजी) 02
10 सिनियर लेक्चरर (Obstetrics & Gynaecology) 01
11 असिस्टंट प्रोफेसर  (लॉ) 08
  एकुण 50

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – आयुर्वेद पदवी.
पद क्र.2 – CA/CMA/CS/CFA किंवा मॅनेजमेंट (फायनान्स) PG डिप्लोमा किंवा MBA (फायनान्स) + 01 वर्ष अनुभव
पद क्र.3 – हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी + अध्यापनातील पदवी + 03 वर्षे अनुभव
पद क्र.4 – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या नोंदणीसाठी मान्यताप्राप्त पात्रता.
पद क्र.5 – भूगोल विषयात पदव्युत्तर पदवी + 10 वर्षे अनुभव
पद क्र.6 – M.Sc (केमिस्ट्री) + 03 वर्षे अनुभव
पद क्र.7 – M.Sc (फिजिक्स) + 03 वर्षे अनुभव
पद क्र.8 – M.Sc (केमिस्ट्री) + 03 वर्षे अनुभव
पद क्र.9 – M.Sc (फिजिक्स) + 03 वर्षे अनुभव
पद क्र.10 – MD/MS + 03 वर्षे अनुभव
पद क्र.11 – 55% गुणांसह LLM + NET

वयाची अट :
पद क्र.1, 2, आणि 9 – 30 वर्षांपर्यंत.
पद क्र.3 – 40 वर्षांपर्यंत.
पद क्र.4, 6, 8 आणि 11 – 35 वर्षांपर्यंत.
पद क्र.5 आणि 10 – 50 वर्षांपर्यंत.
पद क्र.7 – 33 वर्षांपर्यंत.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 02 जून 2022 (11:59 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment