पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदांची भरती

पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 3612 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : RRC/WR/01/2022.

नोकरी खाते : पश्चिम रेल्वे

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

एकूण रिक्त पदे : 3612

भरतीचा प्रकार : कंत्राटी

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 100/- रुपये. मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिटर 941
2 वेल्डर 378
3 कारपेंटर 221
4 पेंटर 213
5 डिझेल मेकॅनिक 209
6 मेकॅनिक (मोटार व्हेईकल) 15
7 इलेक्ट्रिशियन 639
8 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 112
9 वायरमन 14
10 Reff. & AC मेकॅनिक 147
11 पाईप फिटर 186
12 प्लंबर 126
13 ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 88
14 PASAA 252
15 स्टेनोग्राफर 08
16 मशीनिस्ट 26
17 टर्नर 37
  एकुण 3612

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 50% गुणांसह 10 वी पास + संबंधित विषयात NCVT/ SCVT.

वयाची अट : 15 ते 24 वर्षे.  [ SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 28 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 28 जून 2022 (05:00 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment