भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत ज्युनियर एक्झिक्युटिव पदांची भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत ज्युनियर एक्झिक्युटिव पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 400 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 02/2022.

नोकरी खाते : भारतीय विमानतळ प्राधिकरण

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 400

वेतनश्रेणी : 40,000/- ते 1,40,000/-

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 1000/- रुपये.   मागासवर्गीय/ महिला – 81/- रुपये.

पदाचे नाव & तपशील : ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल).

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 60% गुणांसह भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह पदवी किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट : 18 ते 27 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 15 जून 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 14 जुलै 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment