भारतीय सैन्य ASC सेंटर अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 458 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.
नोकरी खाते : भारतीय सैन्य
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
एकूण रिक्त पदे : 458
भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी
वेतनश्रेणी : 18,000/- ते 19,900/-
अर्जाची फी : फी नाही.
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
ASC सेंटर (साऊथ) | ||
1 | कुक | 16 |
2 | सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर | 33 |
3 | MTS (चौकीदार) | 128 |
4 | टिन स्मिथ | 01 |
5 | EBR | 02 |
6 | बार्बर | 05 |
7 | कॅम्प गार्ड | 15 |
8 | MTS (माळी/गार्डनर) | 01 |
9 | MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर) | 04 |
ASC सेंटर (नॉर्थ) | ||
10 | स्टेशन ऑफिसर | 01 |
11 | फायरमन | 59 |
12 | फायर इंजिन ड्राइव्हर | 13 |
13 | फायर फिटर | 03 |
14 | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर | 153 |
15 | क्लिनर (सफाईकर्मी) | 20 |
एकुण | 458 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण + कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
पद क्र.3 – 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
पद क्र.5 – 10वी उत्तीर्ण. + सर्व कॅनव्हास / कापड आणि चामड्याची दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे. + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
पद क्र.6 – 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. + 01 वर्ष अनुभव
पद क्र.7 – 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
पद क्र.8 – 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
पद क्र.9 – 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. + 01 वर्ष अनुभव
पद क्र.10 – 12वी उत्तीर्ण + डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फायर रिसर्च कडून वरिष्ठ अग्निशमन पर्यवेक्षक कोर्स संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली किंवा नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथून सब ऑफिसर्स कोर्स किंवा इतर तत्सम मान्यताप्राप्त कोर्स. + मान्यताप्राप्त नागरी किंवा संरक्षण अग्निशमन दलात 03 वर्षे सेवा केलेली असावी
पद क्र.11 – 10वी उत्तीर्ण + सर्व प्रकारच्या वापर आणि देखभालीशी परिचित असणे आवश्यक आहे अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा.
पद क्र.12 – 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव
पद क्र.13 – 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
पद क्र.14 – 10वी उत्तीर्ण + अवजड & हलके वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव
पद क्र.15 – 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
वयाची अट :
पद क्र.1 – 18 ते 27 वर्षे
पद क्र.2 ते 15 – 18 ते 25 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत
अर्ज करण्याची सुरवात : 24 जून 2022
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2022
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
पद क्र.1 ते 9 : The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) –2 ATC, Agram Post, Bangalore -07
पद क्र.10 ते 15 : The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07
भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती