बँक ऑफ बडोदा अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर्स पदांची भरती

बँक ऑफ बडोदा अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर्स पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 325 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : बँक ऑफ बडोदा

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 325

वेतनश्रेणी : 69,180/- ते 89,890/-

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 600/- रुपये.   मागासवर्गीय/ महिला/ PWD – 100/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव स्केल पद संख्या
1 रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट आणि इंस्टंट क्रेडिट SMG/S-IV 75
2 रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट आणि इंस्टंट क्रेडिट MMG/S-III 100
3 क्रेडिट एनालिस्ट-कॉर्पोरेट आणि इंस्टंट क्रेडिट MMG/S-III 100
4 क्रेडिट एनालिस्ट-कॉर्पोरेट आणि इंस्टंट क्रेडिट MMG/S-II 50
एकुण 325

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील पदवी + फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) + 10 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – कोणत्याही शाखेतील पदवी + फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) + 05 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – कोणत्याही शाखेतील पदवी + फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा CA / CMA / CS / CFA + 05 वर्षे अनुभव.
पद क्र.4 – कोणत्याही शाखेतील पदवी + CA

वयाची अट :
पद क्र.1 – 35 ते 42 वर्षे
पद क्र.2 – 28 ते 35 वर्षे
पद क्र.3 – 28 ते 35 वर्षे
पद क्र.4 – 25 ते 30 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 22 जून 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 12 जुलै 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment