BSF Bharti 2022: सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती

सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 110 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : Group_b_c/2022

नोकरी खाते : सीमा सुरक्षा दल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 110

भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी

वेतनश्रेणी :
सब इंस्पेक्टर (ग्रुप-B):35,400/- ते 1,12,000/-
कॉन्स्टेबल (ग्रुप-C):21,700/- ते 69,000/-

अर्जाची फी :
पद क्र.1 – ओपन/ओबीसी – 200/-
पद क्र.2 – ओपन/ओबीसी – 100/-
SC/ST/ExSM – फी नाही

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
ग्रुप-B
1 सब इंस्पेक्टर (व्हेईकल मेकॅनिक) 12
2 सब इंस्पेक्टर (ऑटो इलेक्ट्रिशियन) 04
3 सब इंस्पेक्टर (स्टोअर कीपर) 06
ग्रुप-C
4 कॉन्स्टेबल (OTRP) 09
5 कॉन्स्टेबल (SKT) 06
6 कॉन्स्टेबल (फिटर) 07
7 कॉन्स्टेबल (कारपेंटर) 04
8 कॉन्स्टेबल (ऑटो इलेक्ट्रिशियन) 10
9 कॉन्स्टेबल (व्हेईकल मेकॅनिक) 20
10 कॉन्स्टेबल (BSTS) 07
11 कॉन्स्टेबल (वेल्डर) 11
12 कॉन्स्टेबल (पेंटर) 04
13 कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर) 05
14 कॉन्स्टेबल (टर्नर) 05
एकुण 110

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – ऑटो मोबाईल इंजिनिअरिंग/मेकॅनिकल/ऑटो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट :
पद क्र.1 – 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2 – 18 ते 25 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

शारीरिक पात्रता :
पुरुष : उंची : 168 से.मी. छाती : 75-80 से.मी.
महिला : उंची : 157 से.मी.

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment