हेड क्वार्टर सेंट्रल कमांड अंतर्गत विविध पदाची भरती

हेड क्वार्टर सेंट्रल कमांड अंतर्गत विविध पदाची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 88 आहे व पात्र उमेदवारांकडून  पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : हेड क्वार्टर सेंट्रल कमांड

नोकरी ठिकाण : जबलपूर

एकूण रिक्त पदे : 88

अर्जाची फी : 100/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कुक 04
2 वार्ड सहायिका 84
  एकुण 88

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10 वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.2 – 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

अर्ज करण्याची सुरवात : 18 जून 2022

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : HQ Central Command (BOO-1), Military Hospital, Jabalpur (M.P.) – 482001.

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment