बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मार्फत विविध पदांची भरती

बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मार्फत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 8106+ आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : CRP RRBs XI.

नोकरी खाते : बैंकिंग कार्मिक चयन संस्थान

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 8106+

भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 850/- रुपये.   मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – 175/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 4483
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 2676
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 12
4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 06
5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 10
6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 18
7 ऑफिसर स्केल-II (CA) 19
8 ऑफिसर स्केल-II (IT) 57
9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 745
10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 50
  एकुण 8106

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2 – कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.3 – 50% गुणांसह कृषी/ बागकाम/ डेअरी/ पशुसंवर्धन/ वनसंवर्धन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.4 – MBA (मार्केटिंग) + 01 वर्ष अनुभव
पद क्र.5 – CA/MBA (फायनांस) + 01 वर्ष अनुभव
पद क्र.6 – 50% गुणांसह विधी पदवी (LLB) + 02 वर्षे अनुभव
पद क्र.7 – CA + 01 वर्ष अनुभव
पद क्र.8 – 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. + 01 वर्ष अनुभव
पद क्र.9 – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. + 02 वर्षे अनुभव
पद क्र.10 – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. + 05 वर्षे अनुभव

वयाची अट :
पद क्र.1 : 18 ते 28 वर्षे
पद क्र.2 : 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 9 : 21 ते 32 वर्षे
पद क्र.10 : 21 ते 40 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

परीक्षा :
पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2022
एकल/मुख्य परीक्षा : सप्टेंबर/ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज :

पद क्र. Online अर्ज
पद क्र.1 इथे पहा
पद क्र.2 इथे पहा
पद क्र.3 ते 10 इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment