IDBI बँक अंतर्गत विविध पदांची भरती

IDBI बँक अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे.तसेच एकुण पदसंख्या 1544 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 1/2022-23

नोकरी खाते : IDBI बँक

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 1544

भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 1000/- रुपये.    मागासवर्गीय/ PWD – 200/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 एक्झिक्युटिव 1044
2 असिस्टंट मॅनेजर (PGDBF) 500
  एकुण 1544

शैक्षणिक पात्रता व अनुभव : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट :
पद क्र.1 – 21 ते 25 वर्षे.
पद क्र.2 – 21 ते 28 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

परीक्षा (Online) :
पद क्र.1 – 09 जुलै 2022
पद क्र.2 – 23 जुलै 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 03 जून 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 17 जून 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment