IDBI बँक अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर्स पदांची भरती

IDBI बँक अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर्स पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 226 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 2/2022-23

नोकरी खाते : IDBI बँक

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 226

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 1000/- रुपये.   मागासवर्गीय/PWD – 200/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मॅनेजर – ग्रेड B 82
2 असिस्टंट जनरल मॅनेजर – ग्रेड C 111
3 डेप्युटी जनरल मॅनेजर – ग्रेड D 33
  एकुण 226

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/ MCA/ M.Sc/ MA/ MBA + 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – 60% गुणांसह सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/ MCA + 06 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/ MCA + 10 वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 – 25 ते 35 वर्षे
पद क्र.2 – 28 ते 40 वर्षे
पद क्र.3 – 35 ते 45 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 25 जून 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 10 जुलै 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment