भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 14 आहे व पात्र उमेदवारांकडून  पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 04/2022/DR

नोकरी खाते : भारतीय हवाई दल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 14

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 आया/वार्ड सहायिका 02
2 सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 02
3 कुक(सामान्य श्रेणी) 08
4 हाउस कीपिंग स्टाफ 02
  एकुण 14

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10 वी उत्तीर्ण.
पद क्र.2 – 10 वी उत्तीर्ण + अवजड व हलके वाहनचालक परवाना + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – 10 वी उत्तीर्ण + केटरिंग डिप्लोमा/ प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव.
पद क्र.4 – 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

अर्ज करण्याची सुरवात : 18 जून 2022

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात बघा).

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment