भारतीय लष्कर इन्फंट्री स्कूल अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 101 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.
नोकरी खाते : भारतीय लष्कर इन्फंट्री स्कूल
नोकरी ठिकाण : मध्य प्रदेश आणि कर्नाटक.
एकूण रिक्त पदे : 101
भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी
वेतनश्रेणी : 19,900/- ते 81,100/-
अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 50/- रुपये. मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – फी नाही
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
इन्फंट्री स्कूल, महू स्टेशन | ||
1 | ड्राफ्ट्समन | 01 |
2 | निम्न श्रेणी लिपिक | 10 |
3 | स्टेनोग्राफर ग्रेड-II | 02 |
4 | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) | 19 |
5 | कुक | 31 |
6 | ट्रांसलेटर | 01 |
7 | बार्बर | 01 |
इन्फंट्री स्कूल, बेळगाव (कर्नाटक) स्टेशन | ||
8 | निम्न श्रेणी लिपिक | 08 |
9 | स्टेनोग्राफर ग्रेड-II | 02 |
10 | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) | 13 |
11 | कुक | 12 |
12 | आर्टिस्ट किंवा मॉडेल मेकर | 01 |
एकुण | 101 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10वी उत्तीर्ण + ड्राफ्टमनशिप डिप्लोमा
पद क्र.2 – 12वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3 – 12वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव
पद क्र.5 – 10वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.6 – 12वी उत्तीर्ण + हिंदीतील प्रवीणता, विशारद/भुसन/कोविड समतुल्य प्रमाणपत्र + कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा.
पद क्र.7 – 10वी उत्तीर्ण + बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणता.
पद क्र.8 – 12वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.9 – 12वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण:
पद क्र.10 – 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.11 – 10वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.12 – 10वी उत्तीर्ण + ड्रॉइंग मध्ये प्रमाणपत्र.
वयाची अट : पदानुसार 18 ते 25 व 27 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत
अर्ज करण्याची सुरवात : 16 जून 2022
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2022
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
1. पद क्र.1 ते 7 : The Presiding Officer,Civilian Direct Recruitment,Application Scrutiny Board, The Infantry School, Mhow (MP) – 453441.
2. पद क्र.8 ते 12 : JL Wing, The Infantry School, Belgaum (Karnataka) Station should be addressed to The Presiding Officer, Civilian Direct Recruitment, Application Scrutiny Board, Junior Leaders Wing, The Infantry School, Belgaum (Karnataka).
भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती