मराठी ऋतू | Marathi Rutu

 मराठी ऋतू | Marathi Rutu
मराठी ऋतू | Marathi Rutu

मित्रांनो आज या लेखात आपण मराठी सहा ऋतून विषयी माहिती देणार आहोत बऱ्याचदा आपल्याला मराठी ऋतून विषयी माहिती नसते.म्हणून आम्ही या ठिकाणी मराठी सही ऋतून विषयी माहिती दिली आहे.

मराठी ऋतू :
1) ग्रीष्म = वैशाख + ज्येष्ठ
२) वर्षा = आषाढ + श्रावण
३) शरद = भाद्रपद + आश्विन
४) हेमंत = कार्तिक + मार्गशीर्ष
५) शिशिर = पौष + माघ
६) वसंत = फाल्गुन + चैत्र

मराठी ऋतू आणि सणांना विषयी माहिती :
ऋतू आणि महिने यांच्या समीकरणातून विविध प्रकारचे व्रते आणि सण भारतीय परंपरेत आढळून येतात व ते सन साजरे केली जातात.

वसंत :
वसंत ऋतूत हे काही महत्वाचे सण येतात रामनवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती, वसंत पंचमी, बुद्ध पौर्णिमा ही व्रते वसंत ऋतूत साजरी केली जातात.

ग्रीष्म :
ग्रीष्म ऋतूत हे काही महत्वाचे सण येतात आषाढी एकादशी, वटपौर्णिमा अशी ही व्रते ग्रीष्म ऋतूत साजरी केली जातात.

वर्षा :
वर्षा ऋतूत हे काही महत्वाचे सण येतात नारळी पौर्णमा, रक्षाबंधन, हरितालिका, गणेश चतुर्थी अशी व्रते केली जातात.

शरद :
शरद ऋतूत हे काही महत्वाचे सण येतात देवीचे शारदीय नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दीपावली असे सण येतात.

हेमंत :
हेमंत ऋतूत हे काही महत्वाचे सण येतात मार्गशीर्ष गुरुवार व्रत, दत्त जयंती ,मकर संक्रांती अशी व्रते केली जातात.

शिशिर :
शिशिर ऋतूत हे काही महत्वाचे सण येतात माघी गणेश जयंती, होळी, रंगपंचमी असे सण व व्रते केली जातात.

 

हे पण वाचा –

Leave a Comment