कामगार आणि रोजगार मंत्रालय अंर्तगत यंग प्रोफेशनल्स पदांची भरती करण्यात येत आहे.तसेच एकुण पदसंख्या 130 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.
नोकरी खाते : कामगार आणि रोजगार मंत्रालय
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
एकूण रिक्त पदे : 130
वेतनश्रेणी : 50,000/-
अर्जाची फी : फी नाही.
पदाचे नाव & तपशील : यंग प्रोफेशनल्स
शैक्षणिक पात्रता व अनुभव : पदवीधर (B.A/B.E/ B.Tech /B.Ed) + 04 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (MBA/अर्थशास्त्र / मानसशास्त्र / समाजशास्त्र / ऑपरेशन्स संशोधन / सांख्यिकी / सामाजिक कार्य / व्यवस्थापन / वित्त / वाणिज्य / संगणक अनुप्रयोग) + 02 वर्षे अनुभव.
वयाची अट : 24 ते 40 वर्षे.
ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 27 जून 2022
भरतीची जाहिरात : इथे पहा
ऑनलाईन अर्ज : इथे पहा
गुगल फॉर्म : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती