महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अंतर्गत प्रोजेक्ट ट्रेनी पदांची भरती करण्यात येत आहे.तसेच एकुण पदसंख्या 100 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.
नोकरी खाते : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित
नोकरी ठिकाण : मुंबई, पुणे आणि नागपूर.
एकूण रिक्त पदे : 100
भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी
अर्जाची फी : फी नाही.
पदाचे नाव & तपशील : प्रोजेक्ट ट्रेनी.
शैक्षणिक पात्रता व अनुभव : कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्म्युनिकेशन विषयात B.E/ B.Tech/ MCA/ MCS/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि विषयात विषयात M.Sc/ कॉम्प्युटर सायन्स विषयात M.S/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्म्युनिकेशन विषयात M.E/ M.Tech.
वयाची अट : माहिती उपलब्ध नाही.
परीक्षा (Online) : 26 जून 2022 (11:00 AM ते 12:30 PM)
ऑनलाईन अर्जची सुरुवात : 01 जून 2022
ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 22 जून 2022 (05:00 PM)
भरतीची जाहिरात : इथे पहा
ऑनलाईन अर्ज : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती