MSC Bank 2022: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत मॅनेजर पदांची भरती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत मॅनेजर पदांची भरती करण्यात येत आहे.तसेच एकुण पदसंख्या 03 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 2/ MSC Bank/ 2022-2023.

नोकरी खाते : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.

एकूण रिक्त पदे : 03

वेतनश्रेणी : 85,000/-

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील : मॅनेजर.

शैक्षणिक पात्रता व अनुभव : प्रथम श्रेणी सह कोणत्याही शाखेतील पदवी (JAIIB/ CAIIB/ CA असल्यास प्राधान्य) + 05 वर्ष बँकेतील मॅनेजर पदावरील अनुभव तसेच एकूण 15 वर्ष बँकेतील अनुभव.

वयाची अट : 40 ते 55 वर्षे.

अर्ज करण्याची सुरवात : 15 जून 2022

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 26 जून 2022 [05:15 PM]

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The Managing Director, The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai, Sir Vithaldas Thackersey Smurti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400001. Post Box No – 472.

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment