पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे.तसेच एकुण पदसंख्या 5636 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे

नोकरी ठिकाण : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग

एकूण रिक्त पदे : 5636

भरतीचा प्रकार : प्रशिक्षणार्थी

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 100/- रुपये.   मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी).

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (NCVT/SCVT) (मशीनिस्ट/मेकॅनिक/ वेल्डर/ फिटर/ कारपेंटर/डिझेल मेकॅनिक/ पेंटर/ इलेक्ट्रिशियन/टर्नर/ रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक/ लाइनमन/ मेसन/ फिटर स्ट्रक्चरल/मशीनिस्ट (ग्राइंडर)/ इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स)

वयाची अट : 15 ते 24 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 01 जून 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 30 जून 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment