पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 64 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 01/2022

नोकरी खाते : पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड

एकूण रिक्त पदे : 64

भरतीचा प्रकार : कंत्राटी

वेतनश्रेणी : 25,000/- ते 35,000/-

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 उद्यान अधिकारी 12
2 माळी 52
  एकुण 64

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – अग्रीकल्चर/ हॉर्टीकल्चर विषयात पदवी + 05 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – 10 वी उत्तीर्ण + माळी कोर्स + 01 वर्ष अनुभव.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत]

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 09 जून 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 19 जून 2022 (06:15 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment