SCI 2022 : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदांची भरती

भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 210 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : F.6/2022-SC (RC).

नोकरी खाते : भारतीय सर्वोच्च न्यायालय

नोकरी ठिकाण : दिल्ली

एकूण रिक्त पदे : 201

वेतनश्रेणी : 35,400/- ते 63,068/-

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 500/- रुपये. मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – 250/- रुपये.

पदाचे नाव & तपशील : ज्युनियर कोर्ट असिस्टंट (ग्रुप – B).

शैक्षणिक पात्रता व अनुभव : कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. + संगणक ऑपरेशनचे ज्ञान.

वयाची अट : 18 ते 30 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 18 जून 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 10 जुलै 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment