मित्रांनो आज या लेखात आपण इंग्रजी शब्द What चा अर्थ सहज व सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगणार आहोत त्याच बरोबर त्याचे उच्चार आणि अर्थ आणि तो कोठे व कसा वापरतात ते पाहणार आहोत.
शब्द | उच्चार | अर्थ |
what | व्हॉट | काय, कोणत्या बाबतीत, किती प्रमाणात, कशा प्रकारे , कोणती वस्तू किंवा घटना |
What हा शब्द प्रामुख्याने केव्हा वापरला जातो आपण पाहूया What हा शब्द प्रश्नार्थक आहे एखाद्या व्यक्तीकडून माहिती मिळवण्यासाठीच्या वाक्यांमध्ये वापरला जातो.
What हा शब्द वेगवेळ्या’ परिस्थितीत वापरला जातो.
उदाहरण:
प्रश्न : What is your name?
अर्थ : तुझं नाव काय आहे?
प्रश्न : What is your age?
अर्थ : तुमचे वय काय आहे?
प्रश्न : What time is it?
अर्थ : किती वाजले?
प्रश्न : What did you say to him?
अर्थ : तू त्याला काय म्हणालास?
प्रश्न : What is this?
अर्थ : हे काय आहे?
प्रश्न : What is a soulmate?
अर्थ : सोबती म्हणजे काय?
प्रश्न: What is your qualification?
अर्थ : तुमची पात्रता काय आहे?
प्रश्न : What is the hell?
अर्थ : काय हा मूर्ख पणा?
प्रश्न : What is your father?
अर्थ : तुझे वडील काय आहेत?
प्रश्न : What happened to your Brother?
अर्थ : तुझ्या भावाला काय झालं?
प्रश्न : What else do you like?
अर्थ : अजून तुला काय आवडतं?
प्रश्न : What else do you want from me?
अर्थ : तुला माझ्याकडून अजून काय हवंय?
हे पण वाचा –