अमरावती जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

अमरावती जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 10 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : अमरावती जिल्हा न्यायालय

नोकरी ठिकाण : अमरावती

एकूण रिक्त पदे : 10

वेतनश्रेणी : 15,000/- ते 46,000/-

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील : सफाईगार.

शैक्षणिक पात्रता व अनुभव : लिहिता वाचता येणे + सदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत]

अर्ज करण्याची सुरवात : 11 जुलै 2022

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2022 (05:00 PM)

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती.

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment