पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 13 आहे व पात्र उमेदवारांकडून समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.
नोकरी खाते : पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड
नोकरी ठिकाण : पुणे
एकूण रिक्त पदे : 13
भरतीचा प्रकार : कंत्राटी
अर्जाची फी : फी नाही.
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ग्रुप इन्स्ट्रक्टर | 01 |
2 | प्लंबर व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर | 01 |
3 | कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क मेंटेनन्स व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर | 01 |
4 | मेकॅनिकल मोटर व्हेईकल – व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर | 02 |
5 | ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर | 02 |
6 | ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – व्होकेशनल/क्राफ्ट इन्स्ट्रक्टर | 02 |
7 | वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्स इंस्ट्रक्टर | 01 |
8 | फायरमन (लास्कर) | 03 |
एकुण | 13 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – मेकॅनिकल/ सिव्हिल विषयात ME/ B.Tech/ B.E + 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – मेकॅनिकल/ सिव्हिल विषयात B.E /B.Tech + 01 वर्ष अनुभव किंवा मेकॅनिकल/ सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा +02 वर्षे अनुभव किंवा प्लंबिंग विषयात ITI + 04 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – कॉम्प्युटर सायन्स/ IT/ E&TC/ इलेक्ट्रॉनिक्स विषयात B.E/ B.Tech + 01 वर्ष अनुभव किंवा कॉम्प्युटर सायन्स/ IT/ E&TC विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव किंवा कॉम्प्युटर हार्डवेअर विषयात ITI + 04 वर्षे अनुभव.
पद क्र.4 – ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल विषयात B.E /B.Tech + 01 वर्ष अनुभव + LMV प्रमाणपत्र किंवा ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव + LMV प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल मोटर व्हेईकल विषयात ITI + 04 वर्षे अनुभव + LMV प्रमाणपत्र.
पद क्र.5 – सिव्हिल विषयात B.E /B.Tech + 01 वर्ष अनुभव किंवा सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.6 – मेकॅनिकल विषयात B.E /B.Tech + 01 वर्ष अनुभव किंवा सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.7 – मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ सिव्हिल विषयात B.E/ B.Tech + 01 वर्ष अनुभव किंवा मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.8 – 10 वी उत्तीर्ण + फायर कोर्स + 01 वर्ष अनुभव.
वयाची अट : माहिती उपलब्ध नाही.
मुलाखतीचे ठिकाण : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे, डॉ. आंबेडकर स्मारक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर बाजार, एमजी बस जवळ स्टँड कॅम्प, पुणे-40
मुलाखतीची सुरवात : 29 जुलै 2022 (11:00 AM)
मुलाखतीचा शेवट : 29 जुलै 2022 (01:00 PM)
भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत मॅनेजर पदांची भरती
- पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती