हेड क्वार्टर नॉर्थन कमांड अंतर्गत विविध पदांची भरती

हेड क्वार्टर नॉर्थन कमांड अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 23 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 01/2022

नोकरी खाते : हेड क्वार्टर नॉर्थन कमांड

नोकरी ठिकाण : हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड

एकूण रिक्त पदे : 23

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 05
2 व्हेईकल मेकॅनिक 01
3 क्लिनर 01
4 फायरमन 14
5 मजदूर 02
  एकुण 23

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
पद क्र.3 – 10वी उत्तीर्ण + ट्रेड मध्ये निपुण असावे.
पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण + सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान.
पद क्र.5 – 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट :
पद क्र.1 – 18 ते 27 वर्षे.
पद क्र.2 ते 5 – 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

अर्ज करण्याची सुरवात : 21 जुलै 2022

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Commanding Officer 5171 ASC Bn (MT) PIN: 905171 C/O 56 APO

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment