बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मार्फत लिपिक पदांची भरती

बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मार्फत लिपिक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 6031 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : CRP Clerks-XII.

नोकरी खाते : बैंकिंग कार्मिक चयन संस्थान

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 6031

महाराष्ट्रातील एकूण रिक्त पदे : 775

भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 850/- रुपये.    मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWBD – 175/- रुपये.

पदाचे नाव & तपशील : लिपिक.

शैक्षणिक पात्रता व अनुभव : कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान.

वयाची अट : 20 ते 28 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

प्रवेशपत्र : ऑगस्ट 2022

पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2022

मुख्य परीक्षा : ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 01 जुलै 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 21 जुलै 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment