इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स अंतर्गत शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांची भरती

इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स अंतर्गत शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 30 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 30

अर्जाची फी : 200/- रुपये.

पदाचे नाव & तपशील : शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर.

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 55% गुणांसह BDS/ MDS + 01 वर्षाची रोटरी इंटर्नशिप पूर्ण + NEET (MDS) – 2022.

वयाची अट : 45 वर्षांपर्यंत.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 15 जुलै 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment