भारतीय नौदल अग्निपथ योजना अंतर्गत अग्निवीर पदांची भरती

भारतीय नौदल अग्निपथ योजना अंतर्गत अग्निवीर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 2800 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : भारतीय नौदल अग्निपथ योजना

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 2800

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील : अग्निवीर (SSR) 01/2022 बॅच

शैक्षणिक पात्रता व अनुभव : गणित, भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण आणि रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ संगणक विज्ञान यापैकी किमान एक विषय.

वयाची अट : जन्म 01 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2005 दरम्यान.

शारीरिक पात्रता : उंची: 152.5, छाती: किमान 05 सेमी फुगवून.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 15 जुलै 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 22 जुलै 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment