माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 445 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : MDLATS/01/2022

नोकरी खाते : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड

नोकरी ठिकाण : मुंबई

एकूण रिक्त पदे : 445

भरतीचा प्रकार : प्रशिक्षणार्थी

वेतनश्रेणी : 3,000/- ते  8050/-

अर्जाची फी : खुला/ ओबीसी/ EWS – 100/- रुपये.   मागासवर्गीय/ PwBD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. ट्रेड पद संख्या
ग्रुप A
1 इलेक्ट्रिशियन 40
2 फिटर 42
3 पाईप फिटर 60
4 स्ट्रक्चरल फिटर 42
ग्रुप B
5 फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 50
6 इलेक्ट्रिशियन 20
7 ICTSM 20
8 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 20
9 पाईप फिटर 20
10 वेल्डर 20
11 COPA 20
12 कारपेंटर 20
ग्रुप C
13 रिगर 31
14 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 40
  एकुण 445

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – ग्रुप A: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.
पद क्र.2 – ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
पद क्र.3 – ग्रुप C: 50% गुणांसह 08 वी उत्तीर्ण.

वयाची अट :
ग्रुप A – 15 ते 19 वर्षे
ग्रुप B – 16 ते 21 वर्षे
ग्रुप C – 14 ते 18 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

परीक्षा : 30 जुलै 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 07 जुलै 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 21 जुलै 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment