मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांची भरती

मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 44 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : मनपा/आस्था/854/2022-23.

नोकरी खाते : मीरा भाईंदर महानगरपालिका

नोकरी ठिकाण : मीरा भाईंदर

एकूण रिक्त पदे : 44

भरतीचा प्रकार : कंत्राटी

वेतनश्रेणी : 15,000/- ते 20,000/-

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 शिक्षक (प्राथमिक) 36
2 शिक्षक (माध्यमिक) 08
  एकुण 44

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 12 वी सायन्स + D.Ed किंवा B.Sc + B.Ed + TET/ CET.
पद क्र.2 – B.Sc + B.Ed + TET/ CET.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

अर्ज करण्याची सुरवात : 15 जुलै 2022

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईदर (प).

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

 

 

Leave a Comment