महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत मॅनेजर पदांची भरती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत मॅनेजर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 07 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 3/ MSC Bank/ 2022-2023.

नोकरी खाते : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

एकूण रिक्त पदे : 07

वेतनश्रेणी : 58,000/- ते 72,000/-

अर्जाची फी : 1770/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मॅनेजर (IT सेक्युरिटी) 01
2 जॉईंट मॅनेजर (IT सेक्युरिटी) 01
3 जॉईंट मॅनेजर 01
4 असिस्टंट मॅनेजर 01
5 असिस्टंट मॅनेजर (IT प्रशासन माहिती सुरक्षा आणि नियंत्रण अधिकारी) 01
6 असिस्टंट मॅनेजर (सॉफ्टवेअर) 02
एकुण 07

शैक्षणिक पात्रता व अनुभव : संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ BCS/ MCA/ कॉम्युटर सायन्स विषयात M.Sc/ IT + CISSP/ CISM/ CCISO/ CISA/ CEH/ DISA सर्टिफिकेट + 10/ 07/ 05 वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 – 45 वर्षे.
पद क्र.2 – 40 वर्षे.
पद क्र.3 – 40 वर्षे.
पद क्र.4 – 35 वर्षे.
पद क्र.5 – 35 वर्षे.
पद क्र.6 – 35 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

अर्ज करण्याची सुरवात : 21 जुलै 2022

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2022 (05:15 PM)

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The Managing Director, The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai, Sir Vithaldas Thackersey Smurti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400001. Post Box No – 472.

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment