महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 122 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 09/2022

नोकरी खाते : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

नोकरी ठिकाण : नाशिक

एकूण रिक्त पदे : 122

अर्जाची फी : खुला – 1000/- रुपये. मागासवर्गीय – 700/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक 08
2 उच्चश्रेणी लघुलेखक 02
3 सहायक लेखापाल 03
4 निम्नश्रेणी लघुलेखक 02
5 सांख्यिकी सहायक 02
6 वरिष्ठ सहायक 11
7 विद्युत पर्यवेक्षक 01
8 छायाचित्रकार 01
9 वरिष्ठ लिपिक/DEO 08
10 लघुटंकलेखक 14
11       आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट 01
12 लिपिक कम टंकलेखक/DEO/रोखपाल/भांडारपाल 55
13 वीजतंत्री 02
14 वाहनचालक 03
15 शिपाई 09
  एकुण 122

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील पदवी + 03/06 वर्षे अनुभव
पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 120/50 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. + 03 वर्षे अनुभव
पद क्र.3 – B.Com + 03 वर्षे अनुभव.
पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/30 श.प्र.मि. + 03 वर्षे अनुभव
पद क्र.5 – 45% गुणांसह सांख्यिकी /बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र/गणिती अर्थशास्त्र/गणित पदव्युत्तर पदवी किंवा MCA
पद क्र.6 – कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव
पद क्र.7 – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा किंवा ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) + 03 वर्षे अनुभव
पद क्र.8 – 12वी उत्तीर्ण + फोटोग्राफी/कमर्शियल आर्ट्स/ फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी कोर्स + 03 वर्षे अनुभव
पद क्र.9 – 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.10 – 10वी उत्तीर्ण + लघुलिपी 80 श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.11 – 12वी उत्तीर्ण + अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव
पद क्र.12 – 10वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.13 – 12वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिशियन) + 05 वर्षे अनुभव
पद क्र.14 – 10वी उत्तीर्ण + अवजड वाहनचालक परवाना + 03 वर्षे अनुभव.
पद क्र.15 – 10वी उत्तीर्ण.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे. (SC/ST – 05 वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 25 जुलै 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2022 (11:59 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment