राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत असिस्टंट मॅनेजर पदांची भरती

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत असिस्टंट मॅनेजर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 168 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 2/Grade A/2022-23

नोकरी खाते : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 168

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 800/- रुपये.   मागासवर्गीय/PwBD – 150/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (रूरल डेव्हलोपमेंट बँकिंग सर्विस) 161
2 असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (राज्यभाषा सर्विस) 07
  एकुण 168

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ B.E/ B.Tech/ MBA/ BBA/ BMS/ P.G. डिप्लोमा/ CA.
पद क्र.2 – 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट : 21 ते 30 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन परीक्षा : 07 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 18 जुलै 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment