भारत पेट्रोलियम अंर्तगत पदवीधर अप्रेंटिस पदांची भरती

भारत पेट्रोलियम अंर्तगत पदवीधर अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 102 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : भारत पेट्रोलियम

नोकरी ठिकाण : कोची

एकूण रिक्त पदे : 102

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 1000/- रुपये.  मागासवर्गीय/महिला/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पदाचे नाव शाखा/विषय पद संख्या
पदवीधर अप्रेंटिस केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/सेफ्टी/ इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल/मेटलर्जी 102
एकुण 102

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST/PWD: 50% गुण] (2020, 2021 & 2022 दरम्यान उत्तीर्ण झालेले)

वयाची अट : 18 ते 27 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment