सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांची भरती

सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 246 आहे व पात्र उमेदवारांकडून  पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 03/2022

नोकरी खाते : सीमा रस्ते संघटना

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 246

अर्जाची फी : खुला/ओबीसी/माझी सैनिक/EWS – 50/- रुपये.  मागासवर्गीय – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ड्राफ्ट्समन 14
2 सुपरवायझर (अडमिनिस्ट्रेशन) 07
3 सुपरवायझर स्टोअर 13
4 सुपरवायझर सिफर 09
5 हिंदी टायपिस्ट 10
6 ऑपरेटर (कम्म्युनिकेशन) 35
7 इलेक्ट्रिशियन 30
8 वेल्डर 24
9 मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ) 22
10 मल्टी स्किल्ड वर्कर (कुक) 82
  एकुण 246

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 12 वी विज्ञान उत्तीर्ण + आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समनशिप विषयात 02 वर्षे सर्टिफिकेट कोर्स किंवा ड्राफ्ट्समन (सिव्हिल) विषयात ITI + 01 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – कोणत्याही शाखेतील पदवी + राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य).
पद क्र.3 – कोणत्याही शाखेतील पदवी + मटेरियल मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमधील स्टोअर विभागात अभियांत्रिकी हाताळणीचा 02 वर्षांचा अनुभव.
पद क्र.4 – विज्ञान विषयात पदवी किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास I अभ्यासक्रम उत्तीर्ण.
पद क्र.5 – 12 वी + हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.6 – 10 वी उत्तीर्ण + वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक विषयात ITI किंवा समतुल्य.
पद क्र.7 – 10 वी उत्तीर्ण + ऑटो इलेक्ट्रिशियन विषयात ITI/ ITC/ NCTVT.
पद क्र.8 – 10 वी उत्तीर्ण + वेल्डर (इलेक्ट्रिकल आणि गॅस) विषयात ITI/ ITC/ NCTVT.
पद क्र.9 – 10 वी उत्तीर्ण + ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर विषयात ITI.
पद क्र.10 – 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट :
पद क्र.1 ते 8 – 18 ते 27 वर्षे
पद क्र.9 व 10 – 18 ते 25 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

शारीरिक पात्रता :

विभाग उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 CM फुगवून 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 50
पूर्व क्षेत्र 157
मध्य क्षेत्र 157
दक्षिणी क्षेत्र 157
गोरखास(भारतीय) 152 47.5

अर्ज करण्याची सुरवात : 17 ऑगस्ट 2022

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 26 सप्टेंबर 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

भरतीची जाहिरात : इथे पहा

फी भरण्याची लिंक : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment