सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांची भरती

सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 1312 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : सीमा सुरक्षा दल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 1312

अर्जाची फी :

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) 982
2 हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) 330
  एकुण 1312

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10 वी उत्तीर्ण + रेडिओ आणि TV/ इलेक्ट्रॉनिक्स/ COPA/ डाटा प्रिपेरेशन आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/ डाटा एन्ट्री ऑपरेटर विषयात ITI किंवा 60% गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री मॅथ्स विषयासह 12 वी उत्तीर्ण.
पद क्र.2 – 10 वी उत्तीर्ण + रेडिओ आणि TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/ COPA/ डाटा प्रिपेरेशन आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/ डाटा एन्ट्री ऑपरेट विषयात ITI किंवा 60% गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री मॅथ्स विषयासह 12 वी उत्तीर्ण.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

शारीरिक पात्रता :
पुरुष : उंची — 168 से.मी.  छाती – 80-85 से.मी.
महिला : उंची – 157 से.मी.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 20 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 19 सप्टेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment