कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंर्तगत विविध पदांची भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 169 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 03/2022

नोकरी खाते : कर्मचारी राज्य विमा महामंडळ

नोकरी ठिकाण : हैदराबाद

एकूण रिक्त पदे : 169

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 1000/- रुपये.  मागासवर्गीय/महिला/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रोफेसर 09
2 असोसिएट प्रोफेसर 22
3 असिस्टंट प्रोफेसर 35
4 सिनियर रेसिडेंट 73
5 स्पेशलिस्ट 13
6 सुपर-स्पेशलिस्ट 14
  एकुण 169

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – MD/MS/DNB + 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – MD/MS/DNB + 04 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – MD/MS/DNB + 03 वर्षे अनुभव.
पद क्र.4 – MD/MS/DNB
पद क्र.5 – MBBS + पदव्युत्तर पदवी.
पद क्र.6 – MBBS + पदव्युत्तर पदवी + 05 वर्षे अनुभव.

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2022 (06:00 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

 

Leave a Comment