हेड क्वार्टर सेंट्रल कमांड अंतर्गत विविध पदाची भरती

हेड क्वार्टर सेंट्रल कमांड अंतर्गत विविध पदाची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 43 आहे व पात्र उमेदवारांकडून  पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : CHCC/CIV/2022/01.

नोकरी खाते : हेड क्वार्टर सेंट्रल कमांड

नोकरी ठिकाण : लखनौ.

एकूण रिक्त पदे : 43

अर्जाची फी : 100/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) 17
2 वॉशरमन 26
  एकुण 43

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10 वी उत्तीर्ण + सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र.
पद क्र.2 – 10 वी उत्तीर्ण + लष्करी/ नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

वयाची अट :
पद क्र.1 – 18 ते 27 वर्षे.
पद क्र.2 – 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

अर्ज करण्याची सुरवात : 30 जुलै 2022

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Commandant, Command Hospital (Central Command), Lucknow – 226002

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment