बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मार्फत ‘PO/MT’ पदांची मेगाभरती

बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मार्फत‘PO/MT’पदांची मेगाभरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 6432 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : CRP PO/MT-XII.

नोकरी खाते : बैंकिंग कार्मिक चयन संस्था

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 6432

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 850/- रुपये.  मागासवर्गीय/PWBD – 175/- रुपये.

पदाचे नाव & तपशील : पप्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनी (MT).

शैक्षणिक पात्रता व अनुभव : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट : 20 ते 30 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

परीक्षा :
पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2022
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 02 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment