भारतीय हवाई दल अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

भारतीय हवाई दल अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 152 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

कोर्सचे नाव : एअर फोर्स अप्रेंटिस प्रशिक्षण लेखी परीक्षा (ATP03) 2022

नोकरी खाते : भारतीय हवाई दल

नोकरी ठिकाण : चंडीगड

एकूण रिक्त पदे : 152

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 टर्नर 16
2 मशिनिस्ट 18
3 मशिनिस्ट ग्राइंडर 12
4 शीट मेटल वर्कर वेल्डर 22
5 इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट 15
6 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 06
7 कारपेंटर 05
8 मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) 15
9 पेंटर जनरल 10
10 डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर 03
11 पॉवर इलेक्ट्रिशियन 12
12 TIG/MIG वेल्डर 06
13 क्वालिटी ॲश्युरन्स असिस्टंट 08
14 केमिकल लॅब असिस्टंट 04
  एकुण 152

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 50% गुणांसह 10 वी/ 12 वी उत्तीर्ण + 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट : 14 ते 21 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 05 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment