भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक व यांत्रिक पदांची भरती

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक व यांत्रिक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 300 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

बॅच : नाविक (GD/BD) & यांत्रिक 01/2023 बॅच

नोकरी खाते : भारतीय तटरक्षक दल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 300

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 250/- रुपये.  मागासवर्गीय – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नाविक (जनरल ड्युटी – GD) 225
2 नाविक (डोमेस्टिक ब्राँच – DB) 40
3 यांत्रिक (मेकॅनिकल) 16
4 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 10
5 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 09
  एकुण 300

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण .
पद क्र.2 – 10 वी उत्तीर्ण.
पद क्र.3 – 10 वी उत्तीर्ण + मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन (रेडिओ/ पॉवर) विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : जन्म 01 मे 2001 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत.

शारीरिक पात्रता :
उंची – किमान 157 सेमी.
छाती – फुगवून 5 सेमी जास्त.

शारीरिक योग्यता चाचणी :
धावणे – 07 मिनिट मध्ये 1600 मीटर (1.6 कि.मी.)
उठक बैठक – 20
पुश अप – 10

परीक्षेची तारीख :

पदाचे नाव स्टेज – I स्टेज – II स्टेज – III IV
नाविक (GD) नोव्हेंबर 2022 जानेवारी 2023 एप्रिल/ मे 2023
नाविक (DB)
यांत्रिक

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 08 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment